


सोलापुरची सुप्रसिध्द चटकदार शेंगदाणा चटणी
Ultimate Chatani
One & Only Authentic Solapuri Shengdana Chatani
अल्टिमेट चटणी – अस्सल सोलापुरी शेंगदाण्याची चव! दर्जेदार शेंगदाणे व मसाल्यांनी तयार केलेली ही खास चटणी प्रत्येक जेवणाला देते अप्रतिम स्वाद
सोलापुरी शेंगा चटणी– खरीखुरी महाराष्ट्राची चव
Authentic Solapuri Shenga Chatani
शेंगा चटणी म्हणजे फक्त एक पदार्थ नाही, तर परंपरेची आणि चवीची खरी मेजवानी आहे. भाजलेले शेंगदाणे, सुकं खोबरं, लसूण आणि घरगुती मसाल्यांचा परिपूर्ण संगम या चटणीत आहे.
खमंग चव: तिखट, झणझणीत आणि सुगंधी – भाकरी, चपाती, भात किंवा नाश्त्यासोबत एकदम परफेक्ट.
आरोग्यदायी: प्रोटिनयुक्त, नैसर्गिक घटकांनी बनलेली – कोणतेही कृत्रिम रंग किंवा प्रिझर्वेटिव्ह नाहीत
पारंपरिक रेसिपी: जुनी पिढीजात पद्धत जपून केलेली अस्सल शेंगा चटणी शैली.
सर्वांगीण वापर: सकाळचा नाश्ता असो किंवा रात्रीचं जेवण – चटणी प्रत्येक जेवणाला खास बनवते. साधं जेवणही खास बनवणारी महाराष्ट्राची खरी चव!
Get 25% Off On Your First Purchase!
Rated 5 out of 5
शेंगा चटणी चव अप्रतिम आहे. घरगुती मसाल्यांचा खमंगपणा आणि ताजेपणा प्रत्येक घासात जाणवतो. आम्ही कायमचे ग्राहक झालो आहोत
स्वाती पाटील, पुणे
आमच्या ग्राहकांचे अभिप्राय
Rated 5 out of 5
डिलिव्हरी वेळेत झाली आणि पॅकेजिंग खूपच छान होतं. चटणीची गुणवत्ता उत्कृष्ट आहे, एकदा खाल्ली की पुन्हा पुन्हा मागवावीशी वाटते.
अमोल देशमुख, नागपूर
